Bigg Boss Marathi 6 : ‘मिशन राशन’ टास्कमध्ये गोंधळ, दिव्या शिंदे बेशुद्ध; प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची धाकधूक

bigg boss marathi 6 mission ration task divya shinde

bigg boss marathi 6 mission ration task divya shinde : बिग बॉस मराठी ६ च्या नव्या प्रोमोमध्ये ‘मिशन राशन’ टास्कदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळतोय. कामाच्या ताणामुळे दिव्या शिंदे गार्डनमध्ये बेशुद्ध पडल्याचं दिसत असून, आजचा भाग प्रेक्षकांसाठी थरारक ठरणार आहे.

दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार! बिग बॉस मराठी ६ च्या घराची पहिली झलक चर्चेत

bigg boss marathi 6 house first look

bigg boss marathi 6 house first look : बिग बॉस मराठी ६ ला आजपासून जोरदार सुरुवात झाली असून, नव्या थीमसह सादर झालेलं भव्य घर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ८०० खिडक्या, ९०० दारं आणि अनेक अनोख्या रचनांनी सजलेलं हे घर यंदाचा खेळ अधिक रंगतदार करणार आहे.