बिग बॉस मराठी 6 च्या घरातून रुचिता जामदारची एक्झिट प्रेक्षकांमध्ये नाराजी

bigg boss marathi 6 ruchita jamdar elimination

bigg boss marathi 6 ruchita jamdar elimination : बिग बॉस मराठी 6 च्या आठव्या आठवड्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. जोरदार वोटिंग असूनही ‘रुचिता जामदार’ ला घराबाहेर जावं लागल्याची चर्चा रंगली आहे. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.