भाऊचा धक्का! रितेश देशमुखांनी अनुश्रीची घेतली चांगलीच शाळा
bigg boss marathi 6 riteish deshmukh bhaucha dhakka anushree mane : बिग बॉस मराठी ६ च्या घरात दुसऱ्या भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुख यांनी अनुश्रीला तिच्या वागणुकीवर जाहीर जाब विचारला. नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.