रुचिता गेल्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुफान वाद! राखी-विशाल आमनेसामने

bigg boss marathi 6 vishal rakhi sawant house fight

bigg boss marathi 6 vishal rakhi sawant house fight : ‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये नवव्या आठवड्याची सुरुवात होताच घरातील वातावरण तापलं आहे. रुचिता जामदारच्या एलिमिनेशननंतर विशाल एकटा पडल्याचं चित्र दिसत असून राखी सावंतसोबत त्याचं जोरदार भांडण झाल्याचा प्रोमो समोर आला आहे.

रितेश देशमुखची दमदार एन्ट्री! Bigg Boss Marathi 6 ची थीम जाहीर, शो कधी आणि कुठे पाहता येणार?

bigg boss marathi 6 theme ritesh deshmukh promo

bigg boss marathi 6 theme ritesh deshmukh promo : बिग बॉस मराठी ६ चा नवा प्रोमो प्रदर्शित होताच रितेश देशमुखने यंदाच्या सीझनची थीम उघड केली आहे. “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या टॅगलाईनसह शो ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.