जय दुधाणे हेमलता बाणे अटकेवर मराठी अभिनेत्रीची परखड प्रतिक्रिया; ‘मोठ्या फसवणूकदारांवर कारवाई कधी?’

aarti solanki jay dudhane hemlata bane arrest reaction

aarti solanki jay dudhane hemlata bane arrest reaction : ‘बिग बॉस मराठी ३’ फेम जय दुधाणे आणि अभिनेत्री-लावणी नृत्यांगना हेमलता बाणे यांच्या अटकेनंतर अभिनेत्री आरती सोलंकी यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेली भूमिका सध्या चर्चेत आहे.

हनिमूनसाठी जात असताना जय दुधाणे अटकेत; अटकेनंतर म्हणाला – सत्य लवकरच समोर येईल

jay dudhane arrest first reaction

jay dudhane arrest first reaction : ‘बिग बॉस मराठी 3’ चा उपविजेता जय दुधाणे हनिमूनसाठी जात असताना अटकेत आला. पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात त्याने दिली पहिली प्रतिक्रिया आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला.

सोनाली पाटीलच्या कुटुंबावर शोककळा अभिनेत्रीच्या आजोबांचं निधन, भावुक पोस्टमधून व्यक्त केल्या भावना

Sonali Patil Grandfather Passed Away

Sonali Patil Grandfather Passed Away : सोनाली पाटील हिच्या आयुष्यातील अतिशय जिव्हाळ्याचं नातं असलेल्या आजोबांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. सोशल मीडियावरील भावुक पोस्टमधून अभिनेत्रीने आपल्या दुःखाला शब्द दिले असून मराठी कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

लग्नानंतर अवघ्या ११ दिवसांत जय दुधाणे अडचणीत; फसवणूक प्रकरणात ठाणे पोलिसांची अटक

jay dudhane arrested in fraud case

jay dudhane arrested in fraud case : बिग बॉस मराठी ३ चा उपविजेता Jay Dudhane याला पाच कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली असून लग्नानंतर लगेचच आलेल्या या धक्कादायक बातमीने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.