तान्या मित्तलच्या लक्झरी स्टाईलवर टीव्ही अभिनेत्रीची टीका; म्हणाली – “ती पूर्णपणे खोटी वाटते!”
tanya mittal luxury life troll : ‘बिग बॉस १९’मध्ये तान्या मित्तल हिच्या लक्झरी स्टाईलमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे. अभिनेत्री चाहत पांडे हिने तान्याला “खोटारडी” म्हणत तिच्यावर जोरदार टीका केली असून सोशल मीडियावर या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू आहे.