कलर्स मराठी चा रहस्यमय व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांत उसळली चर्चा — ‘बिग बॉस मराठी ६’ येतोय का?
colors marathi big boss season 6 hint video : ‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या एका रहस्यमय व्हिडीओनंतर नेटकऱ्यांमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाची चर्चाना वेग आला आहे. उद्या संध्याकाळी काय धमाका होणार याकडे सर्वांचे लक्ष.