निलेश साबळे स्वतःचं चॅनेल सुरू करणार!भाऊ कदमांचा ‘उगाच अवॉर्ड’मधील भन्नाट खुलासा

nilesh sabale bhau kadam ugach award video

nilesh sabale bhau kadam ugach award video : उगाच अवॉर्ड या नव्या कार्यक्रमात निलेश साबळे भाऊ कदम पुन्हा एकत्र दिसले असून, याच शोमध्ये भाऊ कदम यांनी निलेश साबळे भविष्यात स्वतःचं चॅनेल सुरू करणार असल्याचं गंमतीशीर भाकीत केलं आहे.