लक्ष्मी निवास फेम भावना म्हणजे अक्षया देवधर आता उद्योजिका, पुण्यात सुरू केलं साड्यांचं दालन

akshaya deodhar bharjari saree business

akshaya deodhar bharjari saree business : अक्षया देवधर ही केवळ लोकप्रिय अभिनेत्रीच नाही, तर आता ती एक यशस्वी उद्योजिकाही आहे. अभिनयाबरोबरच ‘भरजरी by NAM’ या साड्यांच्या ब्रँडमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.