सलमान खान कडून पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा वेगळा उल्लेख; सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू नेमक काय म्हणाला
salman khan balochistan mention controversy : सलमान खानच्या रियाधमधील वक्तव्यामुळे बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या उल्लेखावर सोशल मीडियावर वाद निर्माण; काहींनी कौतुक, तर काहींनी टीका केली.