स्टार प्रवाहची नायिका आता थेट सिनेमात! अनुष्का सरकटे–आयुष संजीव ‘जब्राट’ चित्रपटात एकत्र

anushka sarkate ayush sanjiv jabrat marathi cinema

anushka sarkate ayush sanjiv jabrat marathi cinema : स्टार प्रवाहवरील ‘वचन दिले तू मला’ मालिकेतून चर्चेत आलेली अनुष्का सरकटे आता आयुष संजीवसोबत ‘जब्राट’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. अनुष्का सरकटे आयुष संजीव जोडीची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.