नॅशनल टीव्हीवर अविका गौरचं लग्न; अनुपम खेर, महेश भट्ट यांसारख्या दिग्गजांकडून शुभेच्छा
‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री avika gor लवकरच लग्नबंधनात अडकणार असून, तिचं लग्न थेट नॅशनल टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे. चाहत्यांना आनंदसोहळ्याची खास संधी मिळणार असून, अनेक दिग्गज कलाकारांनी या जोडप्याला आशीर्वाद दिला आहे.