झटपट पटापट ट्रेंडवर ‘अरुण कदम’ यांचा धम्माल डान्स; लेकीसोबतचा घरगुती व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस
jhapat patapath arun kadam dance video : सोशल मीडियावर गाजत असलेल्या ‘झटपट पटापट’ या गाण्यावर ‘अरुण कदम’ यांनी लेकीसोबत केलेला धमाकेदार डान्स व्हिडीओ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. कुटुंबासह शूट केलेला हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना भुरळ घालत आहे.