आईच्या लग्नातील ४० वर्षांपूर्वीचा शालू परिधान करून भावूक झाली ‘अपूर्वा गोरे’; ग्रहमख विधीचे फोटो चर्चेत
apurva gore grahamakh vidhi : लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा गोरे हिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असून तिच्या घरी पार पडलेल्या ग्रहमख विधीचे फोटो सध्या चर्चेत आहेत. या खास प्रसंगी अपूर्वा गोरे ने आईच्या लग्नातील ४० वर्षे जुना शालू परिधान करत भावनिक क्षण अनुभवला.