अपूर्वा गोरे विवाहबंधनात; हिरव्या नऊवारीत ‘अपूर्वा गोरे’ चा पारंपरिक लूक ठरला चर्चेचा विषय

apurva gore anshuman joshi wedding photos traditional marathi look

apurva gore anshuman joshi wedding photos traditional marathi look : मराठी अभिनेत्री Apurva Gore हिने अभिनेता अंशुमन जोशीसोबत लग्नगाठ बांधली आहे. पारंपरिक मराठी पोशाखात झालेल्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हिरव्या नऊवारी साडीतील अपूर्वा गोरे चा लूक आणि दोन वाटीचे मंगळसूत्र विशेष चर्चेत आहे.