झी मराठीचा लोकप्रिय हिरो आता स्टार प्रवाहच्या ‘आनंदी’मध्ये मुख्य भूमिकेत!

rohit parashuram anandi new serial star pravah

rohit parashuram anandi new serial star pravah : ‘अप्पी आमची कलेक्टर’नंतर अभिनेता रोहित परशुराम नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. स्टार प्रवाहवरील ‘आनंदी’ या मालिकेत तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

अप्पी आमची कलेक्टर’ फेम संतोष पाटील यांनी घेतली नवी कार; आनंद व्यक्त करत शेअर केला खास व्हिडीओ

santosh patil new car update video

santosh patil new car update video : लोकप्रिय मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारणारे Santosh Patil यांनी नुकतीच नवी कार खरेदी केली असून, कुटुंबासह घेतलेल्या या खास क्षणांचा व्हिडीओ त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे.