अनुश्री माने साठी चाहत्यांची भक्तीभावना; बिग बॉस मराठी सीझन ६ ट्रॉफीसाठी तुळजाभवानी चरणी प्रार्थना
big boss marathi season 6 anushree mane fans prayer tuljabhavani support : अनुश्री माने च्या विजयासाठी चाहते आता देवळातही नतमस्तक होत आहेत. “Big Boss Marathi Season 6” मध्ये तिच्या जिंकण्याच्या आशा अधिकच बळावताना दिसत आहेत.