पिवळ्या घागऱ्यात खुलला अनुश्री मानेचा ग्लॅमरस लूक; फोटो पाहून चाहते झाले फिदा
Anushree Mane Yellow Ghagra Photos : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी ६’ मधून प्रसिद्धी मिळवलेली अनुश्री माने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पिवळ्या रंगाच्या आकर्षक घागऱ्यातील तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना तिचा पारंपरिक आणि स्टायलिश लूक प्रचंड आवडला आहे.