अपूर्वा गोरे – अंशुमन जोशीचा डबल सेलिब्रेशन! वाढदिवसानिमित्त एकमेकांसाठी खास पोस्ट

apurva gore anshuman joshi birthday special post

apurva gore anshuman joshi birthday special post : अपूर्वा गोरे आणि अंशुमन जोशी Birthday निमित्ताने या नवविवाहित जोडप्याने एकमेकांसाठी शेअर केलेल्या खास पोस्ट्स सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांच्या गोड शब्दांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेचं लग्न ठरलं; अभिनेता अंशुमन जोशी होणार गोरेंचा जावई

aai kuthe kay karte apurva gore lagna anshuman joshi

aai kuthe kay karte apurva gore lagna anshuman joshi : मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने सोशल मीडियावर खास फॅमिली फोटो शेअर करत होणाऱ्या पतीची ओळख करून दिली आहे. अभिनेता अंशुमन जोशीसोबत ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.