अमृता खानविलकर हिचा फिटनेस मंत्र; PCOD वर मात करत उपवासामुळे मिळालं निरोगी आयुष्य”

amruta khanvilkar fitness upay pcod upvas dinacharya 40 varshi fit

amruta khanvilkar fitness upay pcod upvas dinacharya 40 varshi fit : अमृता खानविलकर ने तिच्या जीवनशैलीतील छोटे पण महत्त्वाचे बदल शेअर करत PCOD वर कशी मात केली, याचा खास अनुभव सांगितला. नियमित उपवास आणि साध्या दिनचर्येमुळे ती वयाच्या ४० व्या वर्षीही तितकीच तंदुरुस्त दिसते.