अमृता धोंगडे आणि सोनाली पाटीलचा ‘ठुमक ठुमक…’ या गाण्यावरील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Marathi Actress Amruta Dhongade and Sonali Patil Viral Video

Marathi Actress Amruta Dhongade and Sonali Patil Viral Video : सोशल मीडियावर अमृता धोंगडे आणि सोनाली पाटील यांचा ‘ठुमक ठुमक जांदी ऐ माहिये दे नाल’ या गाण्यावर केलेला डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांनी या मराठी नायिकांच्या कोल्हापुरी स्वॅगला दाद दिली आहे.