पत्रिका न जुळल्याने संपलं नातं अभिनेत्री अमृता देशमुखचं ब्रेकअप बद्दल स्पष्ट वक्तव्य

amruta deshmukh past relationship breakup

amruta deshmukh past relationship breakup : मराठी अभिनेत्री अमृता देशमुख हिनं तिच्या आयुष्यातील एक वैयक्तिक प्रसंग उलगडला आहे. तिनं सांगितलं की, तिचं पहिलं नातं केवळ कुंडली न जुळल्याने मोडलं. मात्र नंतर प्रसाद जवादेसोबतच्या प्रेमात तिनं पत्रिकेकडे दुर्लक्ष करत ठाम निर्णय घेतला.