अमोल नाईक च्या लेकीचं बारसं थाटात; ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने मुलीला दिलं ‘अक्षया’ नाव

amol naik daughter naming ceremony akshaya name

amol naik daughter naming ceremony akshaya name : अमोल नाईक यांच्या घरी नुकताच लेकीचा नामकरण सोहळा पार पडला. ‘तुझ्यात जीव रंगला’मधील बरकतची भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्याने मुलीचं नाव जाहीर करत भावुक पोस्ट शेअर केली.