मी तुझ्या प्रेमात नाही, पण तू मला आवडतेस…” अंबर गणपुळेंचं वेगळंच प्रपोजल चर्चेत

shivani sonar ambar ganpule love story

shivani sonar ambar ganpule love story : शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांच्या लग्नाला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त समोर आलेल्या खास व्हिडीओतून त्यांच्या प्रेमकथेचे अनोखे किस्से उलगडले आहेत. प्रामाणिक प्रपोजलपासून गाण्यातून व्यक्त झालेल्या भावना पुन्हा चर्चेत आल्या आहेत

योगिता चव्हाणची दमदार पुनरागमन कथा! ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित; अंबर गणपुळेसोबत छोट्या पडद्यावर

yogita chavan new serial tu anolakhi tari sobati promo

yogita chavan new serial tu anolakhi tari sobati promo : योगिता चव्हाण पुन्हा एकदा लहान पडद्यावर नव्या रुपात परतत आहे. ‘‘तू अनोळखी तरी सोबती’’ या नव्या मालिकेत तिच्यासोबत अंबर गणपुळे झळकणार असून पहिल्या प्रोमोनेच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

‘पाडवा खासच असणार’… शिवानी सोनार हिनं लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीबद्दल व्यक्त केल्या खास भावना, नवऱ्याकडून मागितली सरप्राइझ भेट

shivani sonar first diwali special gift

shivani sonar first diwali special gift : अभिनेत्री Shivani Sonar हिच्यासाठी यंदाची दिवाळी खास ठरणार आहे. लग्नानंतरच्या पहिल्याच पाडव्याला ती सासरच्या मंडळींसोबत साजरी करत आहे. याच पार्श्वभूमीवर तिनं नवऱ्याकडे विशेष भेट मागितली असून भाऊबीजेबद्दलही भावना व्यक्त केल्या आहेत.