navri mile hitlerla vallari viraj video “परिस्थितीशी जुळवून…” वल्लरी विराजचा व्हिडीओ व्हायरल; ऑनस्क्रीन बहिणीसोबत दिला मनाला भिडणारा संदेश
navri mile hitlerla vallari viraj video : ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजने ऑनस्क्रीन बहिणीसोबत शेअर केलेल्या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. भावनिक सादरीकरणातून दोघींनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा सुंदर संदेश दिला आहे.