डॅडी अरुण गवळींची लेक योगिता गरोदर; अभिनेता अक्षय वाघमारे होणार दुसऱ्यांदा बाबा, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
akshay waghmare second time father yogita pregnant news : अभिनेता अक्षय वाघमारे आणि डॅडी अरुण गवळींची लेक योगिता गवळी लवकरच दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. लग्नानंतर सहा वर्षांनी त्यांच्या आयुष्यात नव्या आनंदाचं आगमन होणार असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.