Shilpa Shetty” आणि “Raj Kundra” यांच्यावर 60 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी Lookout Notice जारी
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने “Shilpa Shetty” आणि “Raj Kundra” यांच्या विरोधात 60 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीसंदर्भात Lookout Circular जारी केला आहे.