बाई तुझा आशीर्वाद : स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका; फ्रेश जोडीसोबत दमदार कलाकारांची फौज, प्रसारणाची तारीख जाहीर
bai tuza ashirvad star pravah new serial : स्टार प्रवाहवरील प्राइम टाइममध्ये लवकरच ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्णव वारियर आणि अक्षता तळे यांची ताजी जोडी, तसेच अनुभवी कलाकारांचा दमदार सहभाग या मालिकेचे आकर्षण ठरणार आहे.