दादा अनंतात विलीन झाले…” अजित पवार यांच्या निधनावर अश्विनी महांगडेची भावूक प्रतिक्रिया

ashwini mahangade ajit pawar shok post

ashwini mahangade ajit pawar shok post : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकात असताना अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने व्यक्त केलेल्या भावनांनी अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

हात जोडून, डोकं टेकवत अखेरचा निरोप; रितेश देशमुख अजित पवारांच्या अंत्यदर्शनावेळी भावुक

riteish deshmukh at ajit pawar antim darshan

riteish deshmukh at ajit pawar antim darshan : बारामती येथे पार पडलेल्या अजित पवारांच्या अंत्यसंस्कारावेळी रितेश देशमुख यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. पार्थिवाचं दर्शन घेताना ते भावुक झाले होते.