ऐश्वर्या शर्मा : ट्रोलिंग, घटस्फोटाच्या चर्चा आणि ‘ती’ पोस्ट; म्हणाली..

aishwarya sharma breaks silence post

aishwarya sharma breaks silence post : ऐश्वर्या शर्मा हिने सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि तिच्याविषयी पसरत असलेल्या अफवांवर संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली असून, “मी शांत आहे म्हणजे मी चुकीची नाही,” असे स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.

त्या चर्चा खर्‍या ठरल्या का? एकटीनेच साजरी केली दिवाळी ऐश्वर्या शर्मा पती नीलपासून दुरावल्याच्या चर्चांनी घेतला वेग!

aishwarya sharma diwali sparks divorce rumors

aishwarya sharma diwali sparks divorce rumors : टीव्ही अभिनेत्री Aishwarya Sharma हिच्या दिवाळी फोटोंनी पुन्हा एकदा तिच्या वैवाहिक आयुष्यावर प्रश्न निर्माण केले आहेत. नील भट्टशिवाय साजरी केलेली दिवाळी चर्चेचा विषय ठरली आहे.