Abhishek Kumar देवाच्या आशीर्वादाने पूर्ण झालं स्वप्न; अभिषेक कुमार ने मायानगरीत खरेदी केलं आलिशान घर!
abhishek kumar new home entry : टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता Abhishek Kumar ने शेवटी आपलं स्वप्न साकार केलं आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्याने मुंबईत स्वतःचं आलिशान घर घेत गृहप्रवेशाचं औचित्य साधलं. त्याच्या या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.