तू अभिनेता म्हणून शून्य आहेस…आईच्या कठोर शब्दांनी बदलला अभिनय बेर्डेचा अभिनय प्रवास
Words that changed Abhinay Berde acting path : लोकप्रिय अभिनेता अभिनय बेर्डे याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आई प्रिया बेर्डे यांच्या थेट आणि कठोर प्रतिक्रियांबद्दल खुलासा केला. त्या शब्दांनीच स्वतःला घडवण्याची दिशा मिळाल्याचं तो प्रामाणिकपणे मान्य करतो.