अभिजीत आमकरचा डॅशिंग लुक पाहून चाहते म्हणाले – “मराठीतला शाहरुख खान!
marathi shahrukh khan abhijit amkar look viral : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिजित आमकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यातील त्याचा खास लुक पाहून चाहत्यांनी त्याची तुलना थेट शाहरुख खानशी केली असून सोशल मीडियावर त्याच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.