“मराठी सिनेइंडस्ट्रीत जान्हवी सावंत चा दमदार प्रवेश: ‘आरपार’ चित्रपटातून नवोदित चेहरा चर्चेत”
jahavi sawant marathi navodit actress aarpar movie predarshan abhinay : जान्हवी सावंत ने ‘आरपार’ चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले असून, तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. नवोदित अभिनेत्रीची ही पहिली झळक, तिच्या आगामी करिअरसाठी नवे दालनं उघडते.