झी मराठीचा मोठा निर्णय! ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ आता दुपारी

Zee Marathi Serial Timings

Zee Marathi Serial Timings मध्ये मोठा बदल जाहीर झाला आहे. ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ आता दुपारी प्रसारित होणार असून ‘आपली दुपार’ हा नवीन सेगमेंट सुरू होत आहे.