२५ years of Passion! मराठी अभिनेता ‘सुबोध भावे’चा दमदार प्रवास म्हणाला..

subodh bhave marathi actor 25 years legacy

subodh bhave marathi actor 25 years legacy : मराठी स्क्रीनचा बहुगुणी कलाकार ‘Subodh Bhave’ अभिनय क्षेत्रातली २५ वर्षांची घोडदौड पूर्ण करत भावुक झाला आहे. पहिल्या बाजीरावाच्या भूमिकेपासून १०० चित्रपटांपर्यंतच्या प्रवासात चाहत्यांचे आणि ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्मात्यांचे आभार मानत त्याने सोशल मीडियावर खास आठवणी शेअर केल्या.