शुभमंगल सावधान! जय दुधाणे अडकला लग्नबंधनात; हर्षला पाटीलसोबत सुरू केला आयुष्याचा नवा प्रवास
Jay Dudhane Marriage with Harshala Patil : मराठी मनोरंजनविश्वात आनंदाची बातमी समोर आली आहे. बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणे याने त्याची मैत्रीण हर्षला पाटीलसोबत लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.