१२ तासांची शिफ्ट पुरेशी! जास्त तास काम करण्यास मयुरी देशमुखचा ठाम नकार
mayuri deshmukh clear stand on shooting hours : मनोरंजन क्षेत्रातील वाढत्या कामाच्या तासांवर मयुरी देशमुख हिने दिलेली ठाम भूमिका चर्चेत. १२ तासांपेक्षा जास्त काम न करण्याच्या तिच्या निर्णयामागची कारणं तिने मोकळेपणाने सांगितली.