सलमान खान कडून पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा वेगळा उल्लेख; सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू नेमक काय म्हणाला

salman khan balochistan mention controversy

salman khan balochistan mention controversy : सलमान खानच्या रियाधमधील वक्तव्यामुळे बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या उल्लेखावर सोशल मीडियावर वाद निर्माण; काहींनी कौतुक, तर काहींनी टीका केली.

मराठी-हिंदी चित्रपटांची चमक गायब झाली – संध्या शांताराम यांचे निधन

sandhya shantaram marathi hindi nritya abhinetri nidhan

sandhya shantaram marathi hindi nritya abhinetri nidhan : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अपूर्व नृत्यांगना आणि अभिनयकौशल्यासाठी ओळखली जाणारी ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन. ‘पिंजरा’सह अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली.

सीआयडी एसीपी प्रद्युम्नच्या प्रेरणेवर मधुरा वेलणकरची खास प्रतिक्रिया

madhura velankar shivaji satam kautuk

madhura velankar shivaji satam kautuk : अभिनेत्री मधुरा वेलणकरने ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांच्या कामगिरीबद्दल आणि त्यांच्या प्रामाणिक मेहनतीबद्दल मनमोकळेपणाने कौतुक केले. त्यांनी सांगितले की पंचाहत्तरी ओलांडल्यानंतरही ते नवीन प्रयोग करण्यासाठी नेहमीच तयार असतात.