धमाकेदार ट्विस्ट! घरोघरी मातीच्या चुली दाखवणार लग्नाआधीची गोष्ट..१२ वर्षांपूर्वीची कहाणी प्रेक्षकांना टाइम ट्रॅव्हल अनुभव !
gharoghari matichya chuli 12 years flashback twist : स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक धडाकेबाज वळण. मराठी टीव्हीच्या इतिहासात पहिल्यांदाच मालिकेची कथा जाणार १२ वर्षांमागे, पाहणार जानकी-ऋषिकेशच्या नात्याचा गूढ प्रवास आणि पहिल्या भेटीपासून लग्नापर्यंतच्या आठवणींचा फ्लॅशबॅक.