घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत मास्क मॅन कोण? १४ वर्षांनंतर एक लोकप्रिय अभिनेता पुन्हा पडद्यावर

gharoghari matichya chuli mask man kashyap parulekar new entry introduction

gharoghari matichya chuli mask man kashyap parulekar new entry introduction : ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत अखेर मास्क मॅनचा चेहरा उघड झाला आहे. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवणाऱ्या या रहस्यमय पात्राची भूमिका लोकप्रिय अभिनेता कश्यप परुळेकर साकारणार असून, आगामी एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना १२ वर्षांपूर्वीचा अनोखा फ्लॅशबॅक अनुभवायला मिळणार आहे.