“सिनेइंडस्ट्रीला तारलेलं माध्यम म्हणजे टेलिव्हिजनच, तेजश्री प्रधानचा ठाम पवित्रा”

tejashree pradhan television industry pratikriya

tejashree pradhan television industry pratikriya : मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने टेलिव्हिजनवर होणाऱ्या टीकेला थेट उत्तर दिलं आहे. तिने स्पष्ट केलं की टेलिव्हिजन हेच माध्यम सिनेइंडस्ट्रीला तारून नेतं आणि त्याकडे कधीही पाठ फिरवू नये.