सावळ्याची जणू सावली मालिकेत नवा कलाटणीचा इशारा; सावलीच्या आवाजाचं गुपित उघड होणार?
savalyachi janu savali new twist promo : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. सावलीच्या गोड आवाजामागचं सत्य आता बाहेर येणार असल्याचे संकेत प्रोमोमध्ये दिसत आहेत.