मनाला भिडणारा टीझर! सुबोध भावे आणि मानसी नाईकच्या ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाची जोरदार चर्चा

Subodh Bhave And Mansi Naik Marathi Film

Subodh Bhave And Mansi Naik Marathi Film ‘सकाळ तर होऊ द्या’ या नवीन मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, हा टीझर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे. काव्यमय संवाद, सुबोध-मानसीची केमिस्ट्री आणि भावनांनी भरलेला प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.