sankarshan karhade nitin gadkari meet नितीन गडकरींशी संकर्षण कऱ्हाडेची खास भेट; पुस्तकाची भेटवस्तू मिळताच अभिनेत्याने व्यक्त केला आनंद
sankarshan karhade nitin gadkari meet : लोकप्रिय अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. गडकरींनी स्वतःचं पुस्तक स्वाक्षरीसह भेट देत या भेटीला खास रंग भरला.