लग्न, करिअर आणि अध्यात्म… शिवानी सोनार ने शेअर केला तिच्या जीवनातील खास बदलांचा अनुभव
lagna career adhyatma shivani sonar jivanatil badal tarini maliketil bhumika : टीव्हीवरील ‘तारिणी’ मालिकेत निडर भूमिकेत झळकणारी अभिनेत्री Shivani Sonar खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत आध्यात्मिक आणि शांत आहे. लग्नानंतर तिच्या दृष्टिकोनात झालेल्या बदलांबद्दल तिने खास खुलासा केला आहे.