“Bigg Boss 19” च्या घरात निर्माण झाली तणावपूर्ण परिस्थिती; स्पर्धकांच्या निष्काळजीपणावर बिग बॉस भडकले
“Bigg Boss 19”च्या ताज्या प्रोमोमध्ये सदस्यांकडून झालेल्या गंभीर चुकीमुळे बिग बॉस संतापले असल्याचे दिसत आहे. एका साध्या टास्कमध्ये सदस्यांनी हलगर्जीपणा दाखवल्याने घरातील वातावरणात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.