मानसी नाईक एक्स पती प्रदीप खरेराचा व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले “हा माणूस…”
manasi naik ex husband video trolled : मानसी नाईकचा एक्स पती प्रदीप खरेरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. होणाऱ्या पत्नीबरोबरचा खास व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उसळल्या. अनेकांनी मानसी नाईकचा उल्लेख करत प्रदीपवर टीका केली आहे.