“सलमान खान आणि बिग बॉसवर भडकली देवोलीना भट्टाचार्जी, म्हणाली – ‘इतक्या चुका आणि मूर्खपणा कधी पाहिलाच नाही!’”
devoleena bhattacharjee salman khan bigg boss vivad : ‘बिग बॉस सीझन १९’मध्ये सलमान खानच्या पक्षपाती वर्तनावर माजी स्पर्धक देवोलीना भट्टाचार्जी संतापली आहे. ‘विकेंड का वार’ पाहिल्यानंतर तिने सोशल मीडियावर संताप व्यक्त करत बिग बॉसच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.