अजिंक्य देव यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांचा आठवणींनी भरलेला किस्सा; म्हणाले, “ते..”
ajinkya deo amitabh bachchan story : अभिनेता अजिंक्य देव यांनी एका खास मुलाखतीत महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि कामाच्या शिस्तीच्या आठवणी शेअर केल्या. साडे पाच वाजता स्वतः गाडी चालवत आलेल्या अमिताभ बच्चन यांचा प्रसंग त्यांनी सांगितला आणि त्यांच्या नम्र स्वभावाचे कौतुक केले.